लियाम लिविंगस्टोन-१६० स्ट्राईक रेट
गोलंदाजांची अशी धुलाई कोण करतं? १०० चेंडूंच्या सामन्यात लिविंगस्टोनने १६०च्या स्ट्राईक रेटने केल्या धावा
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड लीगमध्ये खेळाडूंचा धमाका पाहायला मिळत आहे. कधी फलंदाजी, कधी गोलंदाजी तर कधी क्षेत्ररक्षणाने खेळाडू प्रभावित करताना दिसत आहेत. अशात सोमवारी....





