ली ताहुहू वनडे क्रिकेटमधून निवृत्ती

न्यूझीलंडच्या अनुभवी वेगवान गोलंदाजाने जाहीर केली वनडेमधून निवृत्ती, टी20 क्रिकेट खेळणार

मार्च 8, 2026

न्यूझीलंडच्या एका क्रिकेटपटूने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. १५ वर्षाच्या कारकिर्दीनंतर या खेळाडूने वनडे क्रिकेटमधून संन्यास घेण्याचे ठरवले आहे. तसे ती टी२० क्रिकेटमध्ये खेळणे सुरूच....