लॅब्युशेनने केले अश्विनचे कौतुक
अश्विनचा फॅन बनला ‘ऑसी’ फलंदाज; गोडवे गात म्हणाला…
भारताचा रविचंद्रन अश्विन सध्या कसोटी क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. या अनुभवी फिरकीपटूचे अनेक दिग्गज फलंदाजांनी कौतुक केले आहे. अलीकडेच अश्विनचे ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस....






