लॉकी फर्ग्युसन टी20 विश्वचषक 2024
लॉकी फर्ग्युसन टी20 क्रिकेटमध्ये 4 मेडन ओव्हर्स टाकणारा दुसरा गोलंदाज! जाणून घ्या पहिला कोण होता?
टी20 विश्वचषक 2024 चा 39वा सामना न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात खेळला गेला. हे दोन्ही संघ सुपर 8 च्या शर्यतीतून आधीच बाहेर पडले आहेत.....






