लॉ कॉलेज लायन्स
चौथ्या अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत पीवायसी डायमंड्स, एमडब्लूटीए १, लॉ कॉलेज लायन्स संघांची विजयी सलामी
पुणे| आयकॉन ग्रुप, पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित चौथ्या अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत गटसाखळी फेरीत पीवायसी....






