वडिलांची माफिगती माफी
बेन स्टोक्स ९९ धावांवर बाद, आकाशाकडे पाहात दिवंगत बापाची मागितली माफी; पाहा तो भावनिक क्षण
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात शुक्रवारी (२६ मार्च) गहुंजे स्टेडियम, पुणे येथे झालेला दुसरा वनडे सामना अतिशय रोमांचक ठरला. इंग्लंडचे फलंदाज जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स....





