वनडेत एकही शतक करु न शकलेले कर्णधार
वनडे कारकिर्दीत २०००पेक्षा जास्त धावा करुन एकही शतक करु न शकलेले ३ कर्णधार
क्रिकेट इतिहासात सर्वात अगोदर कसोटी क्रिकेटची सुरुवात झाली. त्यानंतर वनडे क्रिकेटसारखा मर्यादित षटकांच्या वेगवान क्रिकेट प्रकार नावारुपाला आला. कदाचित, वनडेतील फलंदाजांच्या अफलातून चौकार-षटकारांसह फटाफट बनणाऱ्या....





