वनडेत शतक झळकावणारा भारताचा सर्वात कमी वयाचा तिसरा खेळाडू
शुबमन गिलने सगळ्यांना टाकले मागे, वनडे क्रिकेटमध्ये रचला ‘हा’ बलाढ्य विक्रम
भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या (ZIMvsIND)दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने मोठी धावसंख्या उभारली आहेत. यावेळी उजव्या हाताचा युवा फलंदाज शुबमन....






