वनडेमध्ये शून्य धावसंख्येवर ३ विकेट्स
VIDEO: बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियाची स्थिती 0/3, वनडेच्या इतिहासात पहिल्यांदाच कांगारूची मान शरमेने झुकली!
ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघसाठी गुरूवारचा (११ जून) दिवस लाजिरवाणा ठरला. सध्या ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बांगलादेशने....






