वनडेमध्ये सर्वात जलद डावानुसार 2000 धावा
IREvsAFG: विराट-धवनच्या पुढे निघाला अफगाणी ओपनर! शतकासह पीटरसनच्या खास क्लबमध्ये दिमाखदार एंट्री
आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील चौथा सामना बुधवारी (12 ऑगस्ट) बेलफास्टच्या सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये....






