वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या
पुरुष नाही महिला क्रिकेटपटूंनी रचला होता इतिहास, वनडे सामन्यात ठोकलेल्या ४९१ धावा
सहसा क्रिकेट चाहत्यांची सर्वाधिक आवड आजही पुरुष क्रिकेटमध्ये असलेली दिसते. महिला क्रिकेटचा दर्जा हा दिवसेंदिवस सुधारत असला तरी, पुरुष क्रिकेट इतकी लोकप्रियता अजून त्याने गाठली....






