वनडे क्रिकेटमध्ये कधीही बाद न झालेले भारतीय फलंदाज
भारताच्या ‘या’ ३ फलंदाजांचा नादच खुळा! वनडे कारकिर्दीत एकही गोलंदाज घेऊ शकला नाही त्यांची विकेट
By Akash Jagtap
—
क्रिकेटमध्ये फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक असो वा कोणत्या संघाचा कर्णधार, प्रत्येकजण आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यांचे चांगले प्रदर्शनच त्यांचे संघातील स्थानही टिकवून ...