वनडे क्रिकेटमध्ये १०० गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज
श्रीलंका वि. भारत: युझवेंद्र चहलकडे विकेट्सचा ‘शतकवी’र बनण्याची संधी, ‘या’ दिग्गजांवर ठरेल वरचढ
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात रविवारी (१८ जुलै) पहिल्या वनडे सामन्याचा थरार रंगणार आहे. कोलंबाच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर दुपारी ३.३० वाजता हा सामना सुरू होणार आहे.....






