वनडे क्रिकेटमध्ये 200 धावा करणारे फलंदाज
हैदराबादचा हिरो ठरला गिल! द्विशतकी खेळीने दिड महिन्यात केला ईशानचा विक्रम उद्ध्वस्त
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघासाठी सलामीला....





