वनडे विश्वचषकासाठी बेन स्टोक्सचे संघात पुनरागमन
विश्वचषकासाठी वनडे निवृत्तीतून माघार घेणार बेन स्टोक्स? लवकरच होणार संघाची घोषणा
क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा म्हणून आयसीसी वनडे विश्वचषकाची ओळख आहे. ही स्पर्धा चार वर्षांतून एकदा होते. शेवटचा वनडे विश्वचषक 2019 मध्ये इंग्लंडने जिंकला होता. यावर्षीतचा....






