वनडे

सचिनने बरोबर १० वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्ध खेळलेला ‘तो’ सामना अविस्मरणीयच, कारणही आहे खास

मार्च 18, 2022

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कारकिर्दीत अनेक विक्रम केले. त्याच्या कामगिरीने क्रिकेटमध्ये एक वेगळा स्थर गाठला. त्याचमुळे अनेकांसाठी सचिन हा आदर्श आहे. याच सचिन तेंडुलकरने....

Sachin Tendulkar, Rahul Dravid

जोडी नंबर वन! सचिन-द्रविड जोडीने २२ वर्षांपूर्वी ऐतिहासिक भागीदारी करत रचला होता इतिहास

नोव्हेंबर 8, 2021

भारतीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि द वॉल राहुल द्रविड यांचे योगदान बरेच मोठे आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. ज्यांची आठवण....

तब्बल ४५ वर्षांपूर्वी होल्डींगने असा काही थ्रो केला की दोन्ही बाजूच्या स्टंपवरील उडाल्या होत्या बेल्स

ऑगस्ट 26, 2021

आपण अनेकदा क्षेत्ररक्षकाने थेट स्टंपवर चेंडू टाकून बेल्स उडवल्याच्या घटना ऐकतो. पण असे कधी ऐकले आहे का की एकाच थ्रोमध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूच्या स्टंपवरील बेल्स....

“मी, झहीर, हरभजन, सेहवाग, आमच्यापैकी कोणीही विचार केला नव्हता धोनी कर्णधार होईल”

डिसेंबर 23, 2020

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला बुधवारी(२३ डिसेंबर) १६ वर्षे पूर्ण झाली. धोनीने २३ डिसेंबर २००४ ला बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले....

“झहीरने गांगुलीच्या नेतृत्वात जशी कामगिरी केली, तशीच टी नटराजन विराटच्या नेतृत्वात करू शकतो”

डिसेंबर 5, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेत भारताचा 1-2 असा पराभव झाला. मालिकेत पराभव झाला असला तरीही भारतीय वेगवान....

भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नटराजनचा भावूक संदेश, म्हणाला…

डिसेंबर 4, 2020

तामिळनाडूचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनने इंडियन प्रीमियम लीगच्या 13 व्या हंगामात आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. अखेरच्या षटकांत तो खूपच प्रभावी ठरला.यादरम्यान....

अरे व्वा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेला मुकूनही रोहितने केला ‘हा’ खास विक्रम

डिसेंबर 3, 2020

नवी दिल्ली | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माची दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवड....

भारताविरुद्ध खराब कामगिरी करणाऱ्या स्टार्कबद्दल फिंच म्हणाला, “तुम्ही उच्च दर्जाच्या खेळाडूविरुद्ध खेळता तेव्हा…”

डिसेंबर 2, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (29 नोव्हेंबर) झाला. या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन....

भारताकडून वनडेत २०२०मध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू

डिसेंबर 2, 2020

सन 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे भारतीय संघाने जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत अवघे....

आयपीएलमध्ये फलंदाजांच्या नाकीनऊ आलेल्या गोलंदाजाचे टीम इंडियाकडून पदार्पण; कोहलीने दिली पदार्पणाची कॅप

डिसेंबर 2, 2020

कॅनबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (२ डिसेंबर) होणार आहे. या सामन्यातून वेगवान गोलंदाज टी नटराजन....

सात वर्षात पहिल्यांदाच विराटच्या नेतृत्वात झाला ‘असा’ लाजिरवाणा पराभव

नोव्हेंबर 30, 2020

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेच्या पराभवानंतर विराट कोहली खूपच दबावात दिसून येत आहे. वनडे मालिकेतील पहिल्या २ सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर सपशेल शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे....

“…तर भारत विश्वचषक जिंकू शकेल, असं मला वाटत नाही”

नोव्हेंबर 29, 2020

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात शुक्रवारी (27 नोव्हेंबर) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सिडनी येथे खेळला गेला. या सामन्यात....

भारतीय वनडे संघाला लवकरच ‘हे’ तीन दिग्गज ठोकू शकतात रामराम

नोव्हेंबर 29, 2020

भारतीय क्रिकेट संघात प्रत्येक वर्षी नवीन खेळाडू येतात आणि आपले कौशल्य दाखवतात. काही वेळा अस होते की, हे खेळाडू संघात खुप काळ टिकतात, तर काही....

फिंच-वॉर्नर जोडीचा दणका ! भारताविरुद्ध शतकी भागीदारी करत केला अनोखा विक्रम

नोव्हेंबर 29, 2020

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात रविवारी (29 नोव्हेंबर) दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 51 धावांनी विजय मिळवला. या विजयात ऍरॉन फिंच आणि डेविड....

भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके

नोव्हेंबर 28, 2020

क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शतक ठोकणे तशी अवघड गोष्ट असते आणि जर सर्वात वेगाने शतक करण्याबद्दल बोलायचे झाले, तर फलंदाजाला एक वेगळ्या अंदाजात फलंदाजी करावी लागते.....

Previous Next