वनिंदू हसरंगा दुखापत

IND VS SL: दुसऱ्या वनडेपूर्वी संघाला मोठा, स्टार ऑलराउंडर दुखापतीमुळे मालिकेबाहेर

श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान एक अतिशय वाईट बातमी येत आहे. श्रीलंकेचा धोकादायक फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा भारताविरुद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर पडला ...