वरिंदर सिंग
दु:खद! ऑलिंपिक विजेत्या वरिंदर सिंग यांचे निधन, विश्वचषक विजेत्या हॉकी संघाचा होते भाग
मंगळवारी (२८ जून) हॉकी क्षेत्रातून शोकवार्ता पुढे आली आहे. भारताचे माजी हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे मंगळवारी जलंधर येथे निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते.....






