वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धा
वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: यजमान महाराष्ट्राची दणदणीत विजयी सलामी
पुणे – वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राने आज दणदणीत सलामी दिली. यजमान महाराष्ट्राने मिझोरामचा १८ गोलने पराभव केला. सलग दुसऱ्या दिवशीही गोल धडाका कायम....





