वरूण चक्रवर्तीला टी २० विश्वचषकात संधी
वरुणच्या चक्रव्यूहात अडकली आरसीबी, तरीही कर्णधार कोहली खूश; म्हणाला, ‘टी२० विश्वचषकात…’
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना सोमवारी राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघात पार पडला. या सामन्यात आरसीबीला केकेआरने ९ विकेट्स राखून....






