वर्ल्ड अल्ट्रासायकलिंग असोसिएशन
नागपूरचे अल्ट्रासायकलिस्ट दिलीप वरकड यांची विश्वविक्रमी भरारी, ‘वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकर’ सन्मानाने गौरव
नागपूरचे ज्येष्ठ अल्ट्रासायकलिस्ट आणि समाजसेवक दिलीप वरकड यांनी वयाच्या ६१व्या वर्षी जागतिक स्तरावर विक्रमी कामगिरी करत नागपूरचा मान उंचावला आहे. शनिवारी (२१ फेब्रुवारी) नवी दिल्ली....






