वसिम जाफर युट्युब चॅनेल

INDvNZ: टीम इंडिया, सिनेमातील पोलीसांप्रमाणे काम करा; दिग्गजाच्या छुप्या संदेशाचा अर्थ काय?

—
जून 15, 2021

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफर मागील काही काळापासून सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय झाला आहे. तो क्रिकेटजगतात घडणाऱ्या अनेक लहान-मोठ्या गोष्टींवर ट्विटरच्या माध्यमातून आपले मत....