वसीम जाफरचे मायकल वॉनला प्रत्युत्तर

INDvENG: खराब कामगिरीमुळे इंग्लिश दिग्गजाने टीम इंडियाची केली थट्टा अन् पडला तोंडघशी

मार्च 13, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी२० मालिका शुक्रवारपासून (१२ मार्च) सुरू झाली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या या मालिकेतील सलामीच्या सामन्यात पाहुण्यांनी ८ विकेट्सने यजमानांना....