वसीम जाफरने राहुलच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले
‘तो अनुभवी कर्णधार नाही…’, केएल राहुलच्या नेतृत्वाबद्दल भारताच्या माजी सलामीवीराचे खळबळजनक वक्तव्य
By Akash Jagtap
—
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बांगलादेशने भारताला पहिल्या दोन सामन्यात पराभूत केले. भारताच्या या पराभवानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर याने तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी ...