वाॅरविकशायर क्रिकेट काउंटी क्लब
इंग्लंडसाठी १४२ सामने खेळलेल्या वेगवान गोलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज टीम ब्रेसननने (Tim Bresnan) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. ३६ वर्षीय ब्रेसननने त्याच्या २० वर्षाच्या कारकिर्दीला पुर्णविराम दिला आहे.....






