विकेटचे सेलिब्रेशन
आधी सॅल्यूट, मग बूट हवेत फेकला; विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाचे विचित्र सेलिब्रेशन पाहून खदखदून हसाल!
By Akash Jagtap
—
क्रिकेटच्या मैदानावर बऱ्याचदजा क्रिकेटप्रेमींना फुल्ल टू ड्रामा पाहायला मिळतो. दोन क्रिकेटपटूंमधील बाचाबाची, क्रिकेटपटूचे पंचांशी वाद, गोलंदाज आणि फलंदाजामधील मैदानावरील तेढ क्रिकेटचाहत्यांच्या आवडीचे असते. बऱ्याचदा ...