विक्रम मोडेल

जो रूट फलंदाजीचे सर्वच रेकॉर्ड मोडू शकेल, ‘या’ दिग्गजाने व्यक्त केला विश्वास

इंग्लंडचा कर्णधार जो रूट सध्या त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. मागील सलग तीन कसोटी सामन्यात त्याने शतकी खेळी केली आहे. त्यात दोन द्विशतकांचा समावेश आहे. ...