विजयाची ४ कारणे
WIvsIND। भारताच्या ‘या’ ४ शिलेदारांची साथ, रोहित आर्मीने केली विंडीजवर मात!
वनडे मालिकेत विंडीजला क्लीन स्विप दिल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतही विजयाने सुरुवात केली. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर टीम इंडियाने ६....






