विजय हजारे ट्रॉफी साठी मुंबई संघ
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर; सलग ६ षटकार मारणाऱ्या खेळाडूला दिली संधी
नुकताच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या अंतिम सामना तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. ज्यामध्ये तामिळनाडू....






