विनेश फोगट ऑलिम्पिकसाठी अपात्र

“विनेश, तू चॅम्पियन…”,ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया समोर

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटची ऑलिम्पिक मधील प्रवास खूपच खडतर राहिला आहे. विनेशने टोकियो ऑलिम्पिकमधून खेळाच्या महाकुंभात पदार्पण केली होती. पण त्याच ऑलिम्पिक स्पर्धेतून ...