विनोद कांबळी तब्बेत
विनोद कांबळी या आजाराने त्रस्त आहे, मेडिकल रिपोर्टमध्ये सत्य उघडकीस
—
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला ठाणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याच्या वैद्यकीय तपासणीत आढळलं की, त्यांच्या मेंदूत रक्त गोठलेलं आहे. ...