टॅग: विनोद कांबळी

vinod-kambli

‘टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वचषक व्हावा’; विनोद कांबळींनी व्यक्त केली इच्छा

भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ क्रिकेट सर्व आबालवृद्ध खेळत असतात. अगदी घराच्या अंगणापासून मोठ्यामोठ्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये व्यवसायिक व शौकीन क्रिकेटपटू आपला ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

टी२० विश्वचषकात भारताला सुरुवातीलाच अपयश आल्याने विनोद कांबळीची धोनीच्या मार्गदर्शक पदावर टीका

संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ साठी भारतीय संघ विजयाच्या दावेदारीसह मैदानात उतरला होता. टी२० विश्वचषकापूर्वी भारतीय ...

Cricketers Jailed For Various Reasons

‘या’ ६ क्रिकेटपटूंना खावी लागलीये जेलची हवा! दोन भारतीय नावांपैकी एक आहेत काँग्रेसचे दिग्गज नेते

क्रिकेट जगतातील कित्येक क्रिकेटपटूंनी दमदार खेळी करत अनेक अनोखे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मग एखादा खेळाडू नवा विक्रम करत ...

root-virat

विराटचा निर्णय चुकला? ‘भारताने खरे तर…’, टीम इंडिया शंभरच्या आत ऑलआऊट झाल्यावर ‘या’ दिग्गजाने केले ट्विट

इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय ...

Photo Courtesy: Instagram/@sachintendulkar

गुरुपौर्णिमेच्या दिवशी सचिनने केले आचरेकर सरांना वंदन, शेअर केला भावनिक व्हिडिओ

संपूर्ण भारत देशामध्ये शुक्रवारी (२३ जुलै) गुरुपौर्णिमा साजरी केली जात आहे. भारतीय परंपरेनुसार आपल्या गुरुंना यादिवशी शिष्य वंदन करत असतात. ...

Photo Courtesy:
Twitter/ICC

कधी आनंदात तर कधी दु:खात! असे ५ प्रसंग, जेव्हा खेळाडूंना भर मैदानातच कोसळलं होतं रडू

क्रिकेट खेळामध्ये प्रत्येक खेळाडू आपला जीव लावून खेळत असतो. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी तो जीव की प्राण एक करतो. ...

Photo Courtesy: Twitter/vinodkambli349

‘रियुनियन हे लहान मुलांचे होते, दिग्गज कायम एकत्रच असतात’, भारतीय दिग्गजाची मजेशीर पोस्ट

लोकप्रिय टीव्ही मालिका 'फ्रेंडस'बद्दल सोशल मीडियावर बऱ्याच चर्चांना उधान आले आहे. 90 च्या दशकाच्या अखेरिस आलेल्या या मालिकेने सर्वांनाच प्रभावित ...

Photo Courtesy: Instagram/@sachintendulkar

सचिन-अंजलीच्या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने दिग्गजाने खास फोटो शेअर करत दिल्या मनाला भावणाऱ्या शुभेच्छा

भारतीय क्रिकेटमध्ये, 'क्रिकेटचा देव' मानला जाणारा सचिन तेंडुलकरने नुकताच आपल्या लग्नाचा २६ वा वाढदिवस साजरा केला आहे. अंजली क्वचितच मैदानात ...

Photo Courtesy: Instagram/Hardik Pandya/Vinod Kambli

लग्नाच्या आधीच ‘या’ क्रिकेटपटूंना झाली होती मुलं, एक आहे मास्टर ब्लास्टरचा खास मित्र

क्रिकेटप्रेमींना क्रिकेटबद्दलच्या छोट्या-छोट्या गोष्टी माहिती असतात. मग एखाद्या खेळाडूच्या कारकिर्दीतील आकडेवारींपासून ते त्याने नोंदवलेला एखादा अविस्मरणीय विक्रम, या सर्वांवरती त्यांचे ...

Photo Courtesy: Twitter/vinodkambli349

गायक बनला विनोद कांबळी! चाहत्यांसाठी गायले ‘हे’ भक्तीगीत, व्हिडिओ होतोय व्हायरल

भारतात सध्या आयपीएलचा चौदावा हंगाम खेळवला जात आहे. सर्व चाहते क्रिकेटच्या या रंगारंग प्रारूपात जगभरातील अनेक मोठे क्रिकेटपटू नशिब आजमावत ...

Photo Courtesy: Twitter/BCCI/ICC

साल १९९० मध्ये आयपीएल झाली असती तर ‘हे’ भारतीय खेळाडू झाले असते मालामाल

८० आणि ९०च्या दशकातील भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, ते कलागुणांनी श्रीमंत होते, काहींची स्वत:ची खेळाची खास शैली होती. तसेच ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १०: “जित्या, कपिल पाजींची तब्येत अचानक बिघडली आहे, चल लवकर.”

-महेश वाघमारे आधुनिक क्रिकेटमध्ये सर्व संघांच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण एकदम मैत्रीपूर्ण आणि खेळीमेळीचे असलेले दिसून येते. टीम इंडिया देखील अगदी ...

क्रिकेटच्या मैदानानंतर बिग बॉसच्या घरात नशीब अजमावून पाहणारे ५ क्रिकेटपटू; एक तर आहे चक्क परदेशी खेळाडू

बिग बॉस या प्रसिद्ध नामांकित शोची लोकप्रियता भारतात सर्वाधिक प्रमाणात आहे. नोव्हेंबर २००६ मध्ये सुरु झालेल्या बिग बॉसचा १४ वा ...

Photo Courtesy: Twitter/Vinod Kambli/Instagram/Mumbai Indians

सचिनच्या कट्टर मित्राने अर्जुनच्या टिकाकारांना सुनावले खडे बोल; म्हणाला, “त्यानेही इतर युवा खेळाडूंप्रमाणे…”

नुकताच इंडियन प्रीमीयर लीगच्या चौदाव्या हंगामाचा मिनी लिलाव पार पडला आहे. या लिलावात उतरलेल्या भारतीय दिग्गज सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन ...

Page 3 of 6 1 2 3 4 6

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.