विराटची स्टाईक रोटेट करण्याची क्षमता
‘ते’ असे एक कारण, ज्यामुळे विराट आहे रोहितपेक्षा भारी
भारताचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजाची फलंदाजी सरासरी कसोटी, वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये ५०पेक्षा जास्त....





