विराटनंतर आरसीबीचे नेतृत्व करू शकणारे खेळाडू

विराटनंतर आरसीबीचा कर्णधार कोण? माजी दिग्गजाने सांगितली चक्क संघाबाहेरची तीन नावे

सप्टेंबर 26, 2021

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होताच विराटने चाहत्यांसाठी दुसरा मोठा धक्का दिला. त्याने यापूर्वी टी२० विश्वचषकानंतर....