विराटने दिली धोनीला शिवी
लज्जास्पद! एमएस धोनी बाद होताच विराटने दिली शिवी? कोहलीची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद
क्रिकेट विश्वात असे काही खेळाडू आहेत, जे कितीही आक्रमक असले, तरीही ते मैदानावर आणि मैदानाबाहेरही आपली मैत्री टिकवून ठेवतात. भारतीय संघाचे माजी कर्णधार विराट कोहली....






