विराट अन् रोहितने घेतली श्रीलंकन चाहत्याची भेट
रोहित अन् विराटने एकत्र घेतली श्रीलंकन चाहत्याची भेट! कारण ऐकून तुम्हालाही हेवा वाटेल
विराट कोहलीचे चाहते फक्त भारतातच नाही तर क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशात आहेत. मैदानावर कोहलीचा आक्रमक पवित्रा असला तरी त्याच्या बाहेर तो गंभीर दिसतो. विशेषत: कोहली....






