विराट कोहलीचा षटकाराचा व्हिडिओ
‘काय तो सिक्स, काय तो भन्नाट कॅच’, आयसीसीने शेअर केलेला विराटचा व्हिडिओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल
सध्या भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली भलताच फॉर्मात आहे. आशिया चषक 2022 स्पर्धेत त्याच्या बॅटने आग ओकली होती. त्यापूर्वीही त्याने त्याचा....






