विराट कोहलीचा 100वा टी20 सामना
विराटने साध्य केलेल्या शिखराचे माजी दिग्गजाकडून कौतुक! म्हणाला, ‘तुला आणखी खेळताना…’
आशिया कप 2022 च्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. विराट कोहलीने 35 आणि हार्दिक पांड्याने 33 धावा केल्या. हा सामना कोहलीसाठी....





