विराट कोहलीचे स्लिपमध्ये झेल
असा बनला विराट एक उत्तम क्षेत्ररक्षक, फिल्डींग कोचने उलघडले गुपित
क्रिकेटच्या मैदानात स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणे सर्वात अवघड असते. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. फलंदाजाच्या बॅटीचा कड घेऊन तो झेल स्लिपमध्ये असलेल्या खेळाडूला पकडता आला पाहिजे.....




