विराट कोहलीचे 49 वे शतक
ईडन गार्डन्सवर टीम इंडियाचा आठवा प्रताप! दक्षिण आफ्रिकेने 83 धावांत टेकले गुडघे, विराट-जड्डू ठरले हिरो
By Akash Jagtap
—
भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी (5 नोव्हेंबर) आपला आठवा सामना खेळला. या सामन्यात भारतापुढे दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान होते. उभय संघ कोलकाता येथील ऐतिहासिक इडन ...