विराट कोहलीच्या तीन चुका
टी२० विश्वचषकादरम्यान कर्णधार विराटने घेतलेले ‘हे’ ३ निर्णय भारतीय संघासाठी पडले महागात
टी२० विश्वचषकातील भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. सोमवारी (८ नोव्हेंबर) भारताने त्यांच्या स्पर्धेतील शेवटचा सामना खेळला. यावर्षी भारतीय संघाचे प्रदर्शन खूपच खराब राहिले आहे. भारताला....






