विराट कोहलीने एमएस धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट
व्हिडिओ: विराटने धोनीच्या अंदाजात गाजवलं मैदान; ‘तो’ पॉवरफुल फटका मारताच समालोचकही म्हणाले, ‘माही शॉट’
फलंदाज जेव्हा फॉर्ममध्ये येतो, तेव्हा काय होते, याचा प्रत्यय भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात आला. भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने पुन्हा....






