विराट कोहलीने मारलेला कव्हर ड्राईव्ह शॉट
क्रिकेट रसिकांना घडले विराटच्या अप्रतिम कव्हर ड्राईव्हचे दर्शन अन् पाकिस्तानी कर्णधार झाला ट्रोल
गेल्या कित्येक महिन्यांपासून जगभरातील क्रिकेट चाहते विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची वाट पाहत होते. परंतु या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला होता.....






