विराट कोहलीला प्रपोज

विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूनं केलं लग्न! सोशल मीडियावर पार्टनरसोबतचे फोटो केले शेअर

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल व्याट हिनं एकेकाळी विराट कोहलीला प्रपोज केलं होतं. ती विराटची लग्न करू इच्छित होती. आता तिनं तिच्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं ...