विराट कोहली अंडरटेकर स्टाईल

Virat-Kohli

विराट कोहली बनला अंडरटेकर! शुबमन गिलला पाहून केलेला ‘तो’ इशारा कॅमेऱ्यात कैद

मे 20, 2022

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट म्हणजेच डब्ल्यूडब्ल्यूईचे चाहते जगभरात आहेत. विशेष म्हणजे, या चाहत्यांमध्ये क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. यात विराट कोहली अव्वलस्थानी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार....