विराट कोहली आणि मयंक अगरवाल संभाषण
मोठ्या विजयानंतरही मयंक दिसला नाराज, विराटने काढली समजूत; पाहा दोघांमधील संभाषणाचा Video
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात शुक्रवारी (१३ मे) आयपीएल २०२२चा ६०वा सामना झाला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला हा सामना पंजाबने ५४ धावांनी जिंकला.....






