विराट कोहली आयपीएल अर्धशतक
एकमेवाद्वितीय विराट! लाजवाब अर्धशतकासह कोहलीने रचला आयपीएलमध्ये इतिहास, तो दुर्मिळ विक्रम नावे
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान सोमवारी (10 एप्रिल) सामना खेळला गेला. चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल लखनऊचा कर्णधार केएल....






