विराट कोहली बॅट गिफ्ट शाकिब अल हसन
IND vs BAN; विजयानंतर बांगलादेशच्या ‘या’ स्टार खेळाडूला कोहलीने गिफ्ट केली बॅट
—
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) 2 सामन्यांची कसोटी मालिका मंगळवारी (1 ऑक्टोबर) कानपूरच्या मैदानावर संपली. चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ...