विराट कोहली रोहित शर्मा यांच्या खराब फॉर्मवर युवराज सिंगची प्रतिक्रिया
खराब फॉर्ममधून जाणाऱ्या विराट-रोहितला युवराज सिंगची साथ, म्हणाला ‘माझ्यासाठी कुटुंबासारखे….
By Ravi Swami
—
भारतीय क्रिकेट संघासाठी गेले काही महिने चांगले गेले नाहीत. बॉर्डर-गावस्कर स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा 3-1 असा पराभव आणि त्याआधी घरच्या मालिकेत न्यूझीलंडकडून 0-3 असा क्लीन स्वीप ...