विराट कोहली वाढदिवसाच्या जिंकला नाणेफेक
वाढदिवशी विराटने जिंकला टॉस अन् नावावर झाला अनोखा विक्रम; रिचर्ड्स, स्मिथच्या पंक्तीत सामील
टी२० विश्वचषकाचा सुपर-१२ टप्पा दुबई येथे भारत आणि स्कॉटलंड यांच्यात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला....






